गुन्हेगार मुसलमान !

खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी मुसलमानांविषयी पुढील विचार व्यक्त केले.

अ. मुसलमान मुलांना लोकांची फसवणूक करायला वेळ आहे !

‘आपल्या (मुसलमानांच्या) मुलांना शाळेत जायला वेळ नाही; पण जुगार खेळायला आणि लोकांची फसवणूक करायला भरपूर वेळ आहे. या सर्व चुकीच्या कृत्यांमध्ये कोण सहभागी आहे ?, तर मुसलमानांचा सहभाग आहे. ही खेदजनक गोष्ट आहे. (एका मुसलमान खासदाराला वाटते, ते निधर्मीवाद्यांना आतापर्यंत का वाटले नाही ? – संपादक)

– खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल, अध्यक्ष, ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ आसाम.

आ. कारागृहात मुसलमान बहुसंख्य !

‘लोक चंद्र आणि सूर्य यांपर्यंत जात आहेत आणि आपण (मुसलमान) कारागृहात जाऊन ‘पीएच् डी.’ करत आहोत. कोणत्याही पोलीस ठाण्यात जा, तुम्हाला दिसेल की, ‘पूर्ण बहुमतात’, कोण आहे ? अब्दुर रहमान, अब्दुर रहीम, अब्दुर मजीद, बद्रुद्दीन, सिराजुद्दीन, फखरुद्दीन. हे दुःखदायक नाही का ?’

–  खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल, अध्यक्ष, ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ आसाम.

इ. जगभरातील मुसलमानांमध्ये शिक्षणाचा अभाव !

‘मी जगभरातील मुसलमान समुदायांमध्ये शिक्षणाचा अभाव असलेला पाहिला आहे. आपली (मुसलमानांची) मुले शिकत नाहीत, उच्च शिक्षण घेत नाहीत, मॅट्रिकही करत नाहीत, असे मी अनेकदा म्हटले आहे. तरुणांना शिक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी मी गुन्ह्यात मुसलमान पहिल्या क्रमांकावर असल्याचे म्हटले होते.’

– खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल, अध्यक्ष, ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ आसाम.