खलिस्तानी पन्नू याला अमेरिका भारताच्या कह्यात कधी देणार ?
फलक प्रसिद्धीकरता
खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट अमेरिकेने उघळून लावला होता. या कटातील सहभागावरून अमेरिकेने भारताला चेतावणी दिली होती, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.