हिंदूंना साधना शिकवणे अपरिहार्य !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘जगातील सर्वश्रेष्ठ हिंदु धर्मात जन्म मिळूनही धर्मासाठी काहीच न करणारे हिंदू मरणाच्याच लायकीचे आहेत किंवा जगण्याच्या लायकीचे नाहीत’, असे काही जणांना वाटते; पण ते योग्य नाही. ‘त्यांना साधना शिकवणे’, हे हिंदूंचे कर्तव्य आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले