श्रेष्ठ हिंदु धर्म हाच भारताचा प्राण असून हिंदूंनी त्यावरील निष्ठा ढळू देऊ नये ! – डॉ. अॅनी बेझंट
हिंदु धर्माचे रक्षण करणे, हे हिंदूंचे कर्तव्य आहे. हिंदूंनी डॉ. अॅनी बेझंट यांचे बोल नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, ‘‘जर तुम्हाला स्वतःचे भविष्य मौल्यवान वाटत असेल, तुम्ही मातृभूमीवर प्रेम करत असाल, तर तुम्ही प्राचीन हिंदु धर्माची कास कधीच सोडता कामा नये. हिंदु धर्म हाच भारताचा प्राण आहे; म्हणून हिंदूंनी धर्मावरील निष्ठा ढळू देऊ नये. केवळ हिंदु धर्मामध्येच व्यक्तीच्या रक्तामध्ये आध्यात्मिक जीवन जगण्याचे रक्त प्रवाहित केले जाऊ शकते. अन्य कोणत्याही धर्माच्या संदर्भात असे दिसून येत नाही.’’
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, ऑगस्ट २००६)