भारतातील निवडणुकांची लज्‍जास्‍पद स्‍थिती !

फलक प्रसिद्धीकरता

राजस्‍थान, मिझोराम, मध्‍यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या ५ राज्‍यांतील विधानसभांच्‍या निवडणुकांच्‍या कालावधीत आतापर्यंत १ सहस्र ७६० कोटी रुपयांची दारू, अमली पदार्थ, रोख रक्‍कम आणि महागडे धातू जप्‍त करण्‍यात आले आहेत. ते मतदारांना आकर्षित करण्‍यासाठी वाटण्‍यात येत होते.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/739180.html