ʻईश्वर आहेʼ याचे ज्ञान नसलेल्या विज्ञानाची मर्यादा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘आजकाल आपण ज्याला ‘विज्ञान’, म्हणजे ‘विशेष ज्ञान’ म्हणतो, ते ‘विगतं ज्ञानं यस्मात्।’, म्हणजेच ‘ज्यातून ज्ञान निघून गेले आहे ते, झाले आहे.’ विज्ञानाला ‘ईश्वर आहे. ईश्वर निर्गुण निराकार आहे आणि त्याची व्याप्ती अनंत कोटी ब्रह्मांडांइतकी आहेʼ, हेही ज्ञात नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले