अध्यात्माची परिपूर्णता आणि विज्ञानाची बाल्यावस्था !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘अध्यात्मामध्ये अनंत-कोटी ब्रह्मांडांचे, तसेच विश्‍वाच्या उत्पत्तीपासून प्रलयापर्यंतचे ज्ञान आहे. या तुलनेत विज्ञानाला पृथ्वी काय मनुष्याच्या देहाचे कार्यही पूर्णपणे ज्ञात झालेले नाही !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले