हलाल प्रमाणपत्राच्या विरोधात अशी कारवाई देशभरात व्हावी !
फलक प्रसिद्धीकरता
कोणताही अधिकार नसतांना खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने आदी वस्तूंसाठी आस्थापनांना हलाल प्रमाणपत्र देऊन त्यांच्याकडून पैसे उकळणार्यांच्या विरोधात उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने इस्लामी संस्थांवर गुन्हा नोंदवला आहे.
सविस्तर बातमी येथे वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/738695.html