हिंदूंच्या देशात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
फलक प्रसिद्धीकरता
झारखंडधील मांडर येथे हिंदूंच्या ४ मंदिरांत तोडफोडीच्या घटना घडल्या. जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथील शिवमंदिरात आतंकवाद्यांनी बाँबस्फोट केला. या प्रकरणी अहमद शेख या सरकारी शिक्षकासह अब्दुल रशीद आणि मेहराज अहमद या आतंकवाद्यांना अटक करण्यात आली.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/738513.html