पुणे येथे एका मशिदीत गेलेल्या ९ वर्षीय मुलावर वासनांध कर्मचार्याकडून लैंगिक अत्याचार !
पुणे – मशिदीत नमाजपठणासाठी गेलेल्या एका ९ वर्षीय मुलावर तेथील वासनांध कर्मचार्याने लैंगिक अत्याचार केले. संबंधित मुलाच्या नातेवाइकांनी तक्रार केल्यानंतर कर्मचार्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महंमद युसुफ असे आरोपीचे नाव असून तो सध्या पसार आहे. (अशा मशिदींना टाळे ठोकण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक)