उत्तराखंडमध्ये ५ वर्षांच्या मुलीवर शावेज नावाच्या मुसलमान तरुणाकडून बलात्कार
उधमसिंह नगर (उत्तराखंड) – येथे एका ५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी शावेज नावाच्या मुसलमान रिक्शाचालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध घेतला जात आहे. शावेज याने शेजारी रहाणार्या या मुलीला रिक्शातून फिरवण्याचे आमीष दाखवून समवेत नेले आणि उसाच्या शेतामध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. शावेज त्याच्या कुटुंबासह पसार झाला आहे. बलात्काराच्या या घटनेमुळे गावकर्यांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यामुळे येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |