भारतियांच्या संघटित प्रयत्नांचा चांगला परिणाम !
फलक प्रसिद्धीकरता
‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’चे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, यंदा चीनला दिवाळीच्या कालावधीत व्यवसायात १ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचा तोटा झाला.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/738169.html