Congress On Narkasur Dahan : दीपावलीच्या दिवशी सकाळपर्यंत नरकासुर प्रतिमा स्पर्धेचे आयोजन करणारे सनातन धर्मविरोधी ! – काँग्रेस
पणजी : फातोर्डा आणि पर्वरी या ठिकाणी दीपावलीच्या दिवशी सकाळपर्यंत नरकासुर प्रतिमा स्पर्धा चालू होत्या, अशी वृत्ते प्रसारित झाली आहेत. सूर्य उजाडल्यानंतरही नरकासुर प्रतिमा स्पर्धांचे आयोजन करणारे सनातन धर्मविरोधी आहेत.
It is shame on BJP Govt who has no respect for traditions of Sanatan Dharma. Western Music was played during the Competition by the senseless Tourism Department.Such stupid actions are actually responsible to showcase true culture of Goa to tourists, said @AmarnathAldona pic.twitter.com/ywtX6J0hdF
— Goa Congress (@INCGoa) November 15, 2023
🔴 PRIME TV GOA LIVE: Press Briefing by GPCC Media Department Chairman Amarnath Panjikar at Congress House Panjim. https://t.co/QFmLAVD6dH
— Prime Media Goa – TV Channel (@PrimeTVGoa) November 15, 2023
अशा लोकांनी सनातन धर्मियांचा अवमान केला आहे, असा आरोप काँग्रेसच्या प्रसिद्धी माध्यमाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे. वास्तविक परंपरेनुसार पहाटे नरकासुराचे दहन केल्यानंतर पुढील धार्मिक रितीरिवाज केले जातात.