नेहरूंची कीर्ती !

जवाहरलाल नेहरू

‘डेव्‍हिड अ. कमान आणि जोसेफ शॅटन (David A Kaman, Joseph Shattan), अशा काही विद्वान अन् प्रतिभावान युरोपियन पंडितांच्‍या नेहरूंविषयी पुढील प्रतिक्रिया होत्‍या –

१. मेकॉले आणि मार्क्‍स प्रणालीचे काश्‍मिरी हिंदु ब्राह्मण जवाहरलाल नेहरू हे पहिले स्‍वतंत्र हिंदुस्‍थानचे पंतप्रधान !

२. ‘हिंदुस्‍थानचा शेवटचा व्‍हॉईसराय’ म्‍हणूनच नेहरू त्‍याकाळी जगभरातील बुद्धीमान लोकांत प्रसिद्ध होते.

३. नंतर हिंदुस्‍थानचा सत्‍यानाश करण्‍याकरता आलेले ‘पंडित नेहरू हे एक इंग्रज ‘जंटलमन’ (सज्‍जन) होते’, (The English gentelman who came to ruin India) अशी त्‍यांची जगभरात ख्‍याती झाली.’

– गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी

(साभार : साप्‍ताहिक ‘सनातन चिंतन’, २८.८.२००८)