फटाक्यांच्या संदर्भात हे ठाऊक आहे का ?
१. ‘फटाक्यांच्या धुरामुळे आकाशात रज-तमाचा थर निर्माण होतो. त्यामुळे श्री लक्ष्मी लहरींना पृथ्वीतलावर येण्यात अडथळे निर्माण होतात.
२. प्रदूषण निर्माण करणे, हे पाप आहे; म्हणून फटाके फोडणे, या रजतमात्मक कृतीला आपल्या धर्मशास्त्रात स्थान नाही. ही कृती निवळ इंग्रजांची नक्कल आहे.