आज रमाएकादशी

‘या दिवसापासून दिवाळीला प्रारंभ होतो. सायंकाळी दारासमोर सडा रांगोळी काढून तेलाचे दिवे (पणत्‍या) लावाव्‍यात, रोषणाई करावी. मुख्‍य म्‍हणजे देवाजवळ किंवा तुळशीजवळ दिवा लावावा.

(साभार : मासिक ‘आनंदी ज्‍योतिष’, २०१७)