न्यायालयांनी अशांना शिक्षा केली पाहिजे !
फलक प्रसिद्धीकरता
कोणत्याही ग्रंथावर विधान करतांना वास्तविक संदर्भ पाहूनच ते केले पाहिजे. काही वेळा असत्य विधान होऊ शकते, अशा शब्दांत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाने श्रीरामचरितमानसच्या प्रती जाळण्यावरून समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांना फटकारले.
संपूर्ण बातमी वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/735518.html