Taslima Nasreen On Sheikh Hasina : पंतप्रधान शेख हसीना यांनी धर्मनिरपेक्ष देशाला जिहाद्यांचा देश बनवले !
बांगलादेशी वंशाच्या इस्लामी टीकाकार आणि लेखिका तस्लिमा नसरीन यांचा आरोप !
नवी देहली – बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या दक्षिणपूर्व आशियाच्या क्षेत्रीय संचालकपदावर त्यांच्या असक्षम कन्येला बसवण्यामध्ये यश मिळवले. धर्मनिरपेक्ष असलेल्या बांगलादेशला इस्लामी आणि जिहादी यांचा देश बनवण्यातही त्या यशस्वी झाल्या.
Hasina has been successful in lobbying for her incompetent & unfit daughter to become the regional director of WHO in Southeast Asia.She is successful in making secular Bangladesh into a nation for Islamists & jihadists& she successfully ruined democracy,free speech &secularism.
— taslima nasreen (@taslimanasreen) November 2, 2023
या माध्यमातून त्यांनी लोकशाही, भाषणस्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षता यांना नष्ट केले आहे, असा आरोप बांगलादेशी वंशाच्या इस्लामी टीकाकार आणि लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ‘एक्स’वरून नुकताच केला.