विज्ञानातून तात्कालिक सुख, तर अध्यात्मातून चिरंतन आनंदाची प्राप्ती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘विज्ञान मायेतील वस्तू कशा मिळवायच्या आणि त्यांच्यापासून तात्कालिक सुख कसे मिळवायचे ?, हे शिकवते, तर अध्यात्म सर्वस्वाचा त्याग करून चिरंतन आनंद कसा मिळवायचा ?, ते शिकवते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले