सनातनशी निगडित नियतकालिकांत आतापर्यंत केवळ साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीसंदर्भात लिखाण असणे
‘सनातन संस्था सोडून इतर बहुतेक आध्यात्मिक संस्थांच्या नियतकालिकांत त्यांच्या भक्तांना आलेल्या व्यावहारिक अनुभूती असतात, उदा. त्यांच्या अडचणी कशा दूर झाल्या. याउलट सनातन संस्थेच्या नियतकालिकांत आणि ग्रंथांत ‘साधकांनी आध्यात्मिक प्रगती किती केली ? त्यांना मायेतील नव्हे, तर आध्यात्मिक अनुभूती कोणत्या येतात?’ अशा तर्हेच्या अनुभूती असतात.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (३०.६.२०२३)