मुसलमानांमधून डॉक्टर किंवा अभियंते निर्माण होत नाहीत !
गुन्हेगार मुसलमान !
‘मुसलमान समाजाचा विकास न होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्यातील शिक्षणाचा अभाव. शिक्षणाविषयी आपण सरकारला दोष देतो; पण सरकारने आपल्याकडे डॉक्टर किंवा अभियंते मागितले, तर आपण ते देऊ शकत नाही. (उच्च शिक्षण घेणारे मुसलमानही गुन्हेगारी कृत्ये करतात, तसेच जिहादी आतंकवादी बनतात, याची असंख्य उदाहरणे आहेत, याविषयीही अजमल यांनी बोलायला हवे ! मुसलमानांमध्ये गुन्हेगारी कृत्ये करण्याची वृत्ती का निर्माण होते ? याचा प्रामाणिकपणे विचार करण्याचे धाडस अजमल यांनी केले पाहिजे आणि ते जगाला सांगितले पाहिजे ! – संपादक) साक्षरतेचे प्रमाण वाढवायला हवे. त्यासाठी आपल्या तरुणांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करावे लागेल. शिक्षणाचा अभाव, हे सर्व वाईटांचे मूळ आहे. (यासाठी सर्वप्रथम मदरसे बंद करायला हवेत ! असे करण्याचे धाडस अजमल दाखवतील का ? – संपादक)’
– खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल, अध्यक्ष, ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ आसाम.