हमासच्या नेत्याच्या मुलाच्या प्रश्नाचे उत्तर मुसलमान देतील का ?
फलक प्रसिद्धीकरता
हिंदूंना अन्य धर्मियांच्या सहअस्तित्वाची अडचण नसते. ख्रिस्ती, ज्यू यांनाही नसते; मग प्रत्येक वेळी इस्लामवाद्यांकडूनच हिंसाचार का केला जातो ?, असा प्रश्न हमासच्या सहसंस्थापकाचा मुलगा मोसाब हसन यूसुफ याने उपस्थित केला आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/733849.html