पुलवामामध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदु कामगाराची हत्या !
काश्मीर हिंदूंसाठी अद्यापही असुरक्षित !
पुलवामा (जम्मू-काश्मीर) – येथील नौपारा भागात जिहादी आतंकवाद्यांनी मुकेश नावाच्या हिंदु प्रवासी कामगाराची गोळ्या घालून हत्या केली. तो उत्तरप्रदेशचा रहाणारा होता. पोलिसांनी आतंकवाद्याला पकडण्यासाठी येथे शोधमोहीम राबवली आहे.
#WATCH | On the targeted killing of a labourer by terrorists in J&K’s Pulwama, DGP Dilbag Singh says, “I am confident that police will identify & nab those involved in yesterday’s incident (in Srinagar, where a police inspector was attacked by terrorists) and today’s killing of a… pic.twitter.com/4bWP2Gswbs
— ANI (@ANI) October 30, 2023
या घटनेच्या काही घंट्यांपूर्वी आतंकवाद्याने ईदगाह भागात पोलीस निरीक्षक मसरूर अहमद वानी यांची डोक्यात गोळ्या घालून हत्या केली. वानी येथे क्रिकेट खेळत होते.
संपादकीय भूमिकागेल्या अनेक दशकांतील कुठलाही राजकीय पक्ष काश्मीरमध्ये हिंदूंचे रक्षण करू शकत नसल्याने धर्माचरणी शासनकर्त्यांच्या हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! |