मशिदींचा वापर जिहादसाठी कसा होतो ?
फलक प्रसिद्धीकरता
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला २३ दिवस झाले आहेत. इस्रायलच्या आक्रमणात आतापर्यंत ३३ मशिदी नष्ट झाल्या आहेत. या मशिदींमध्ये हमासच्या आतंकवाद्यांची ठिकाणे होती. या मशिदींचा वापर आतंकवादी कारवाया करण्यासाठी केला जात होता.
अधिक वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/733057.html