हिंदूंनो, भविष्यातील संकट जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
केरळच्या सरकारी बसमध्ये बुरखा घातलेल्या काही मुसलमान महिलांनी साडी नेसलेल्या एका हिंदु महिलेला तिने बुरखा न घातल्याने बसमध्ये चढण्यास विरोध केला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/732790.html