तरुणाची सोनसाखळी चोरली !

प्रतिकात्मक चित्र

जळगाव – येथील रेल्‍वेस्‍थानकात मध्‍यरात्री नशिराबादच्‍या एका तरुणाला बेदम मारहाण करत त्‍याच्‍या गळ्‍यातील तीन तोळ्‍यांची सोनसाखळी तोडून दोघांनी पोबारा केला. सोनसाखळी ९७ सहस्र रुपयांची होती.