धर्मांधाकडून २ हिंदूंना मारहाण !
जळगाव – येथे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम चालू असल्याने घराबाहेरील चारचाकीवर डांबर उडाल्याने कारमालक अय्युब शेख याने कामगाराला मारहाण केली. या वेळी शस्त्राने आक्रमण केल्याने एक हिंदु कामगार घायाळ झाला, तर दुसर्या हिंदु कामगारला लोखंडी पाईपने मारहाण केली.