लाचखोर सरकारी अधिवक्ता कह्यात !
पालघर – पोलीस कर्मचारी निर्दोष असल्याचा अहवाल देण्यासाठी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयातील अधिवक्ता सुनील सावंत यांना ७ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.