चोरी करून ए.टी.एम्. यंत्र जाळले !

नागपूर – स्‍टेट बँक ऑफ इंडियाचे ए.टी.एम्. गॅस कटरने फोडून त्‍यातील ३२ लाख ४० सहस्र ४०० रुपये चोरट्यांनी चोरले. त्‍यानंतर त्‍यांनी ए.टी.एम्. यंत्रासह सीसीटीव्‍हीही जाळून टाकला.