इस्लामी देशांत भारतियांवर अन्याय !
फलक प्रसिद्धीकरता
कतारमधील अल् दाहरा आस्थापनातील ८ भारतीय कर्मचार्यांना स्थानिक न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे कर्मचारी भारताच्या नौदलाचे माजी सैनिक आहेत. त्यांच्यावर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप होता.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/732207.html