हिंदु धर्मातील ‘कर्मकांड’ विज्ञानाच्या तुलनेत कितीतरी पटींनी परिपूर्ण आहे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘हिंदु धर्मातील ज्या कृतींना तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी ‘कर्मकांड’ म्हणून हिणवतात, त्या कृतींचा अभ्यास केल्यास त्या विज्ञानाच्या तुलनेत कितीतरी पटींनी परिपूर्ण आहेत, हे लक्षात येऊन अभ्यासक नतमस्तक होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले