फ्रान्ससारखा निर्णय भारत कधी घेणार ?
फलक प्रसिद्धीकरता
फ्रान्समध्ये २ सहस्र ४५० मशिदींना मिळणार्या देणग्यांची चौकशी करण्यात येणार आहे. यासह फ्रान्स जिहादी आतंकवाद मोडून काढण्यासाठी शरणार्थी म्हणून आश्रय घेणार्या २० सहस्रांहून अधिक मुसलमान कट्टरतावाद्यांना हाकलणार आहे.
अधिक वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/730934.html