गोहत्या करणार्यांच्या पाठीशी असणारा हिंदुद्वेषी कम्युनिस्ट पक्ष !
फलक प्रसिद्धीकरता
‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’च्या महिला शाखेने सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून गोरक्षकांकडून गोमांसाची वाहतूक करणार्या मुसलमानांवर आक्रमण होत असल्याचा दावा केला आहे. यावरून सर्वाेच्च न्यायालयाने सर्व राज्यांना नोटीस पाठवली आहे.
विषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/730586.html