क्रिकेट सामन्याच्यावेळी तिकिटांचा काळाबाजार करणार्‍यांना अटक !

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – येथील गहुंजे क्रिकेट मैदानावर भारत विरुद्ध बांगलादेशचा सामना खेळला गेला. १ सहस्र २०० रुपयांचे तिकिट १२ सहस्र रुपयांना विक्री करणार्‍या रवि देवकर आणि अजित कदम या दलालांना अटक केली. त्यांना युनूस शेख याने तिकिटे पुरवली. या तिघांवर गुन्हा नोंद केला आहे.