बोरिवली येथे महिलेचे दागिने पळवले !

दागिन्यांच्या संदर्भात सतर्क रहा !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – बोरिवली परिसरात नवरात्रोत्सवात पूजा आटोपून परतणार्‍या महिलेला बोलण्यात गुंतवून दोन चोरांनी तिचे दागिने पळवले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महिलेला बोलण्यात गुंतवून चोरांनी हा प्रकार केला.