मीरारोड येथील दुकानदारावर गोळी झाडण्याचा प्रयत्न फसला !
धर्मांध अटकेत
ठाणे, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – मीरारोड येथील काशिमीरा पोलीस ठाण्याच्या समोर ‘इंटरनॅशनल बेकिंग’ या बेकरी उत्पादनांची विक्री करणार्या दुकानदारावर १३ ऑक्टोबर या दिवशी सकाळी एकाने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने शिरस्त्राण घातले होते. या प्रकरणी पोलिसांनी अन्वेषण करून अकबर अली महंमद याला अटक केली आणि न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. (लोकसंख्येत अल्पसंख्यांक असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! – संपादक) शेख याने दुकानदारावर ३ वेळा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला; परंतु पिस्तूल लॉक झाल्याने गोळी सुटली नाही. नंतर त्याने दुचाकीवरून साथीदारासह पळ काढला.
संपादकीय भूमिकामुसलमानांची हिंसक मनोवृत्ती लक्षात घ्या ! अशांना कठोर शिक्षाच व्हायला हवी ! |