श्री महालक्ष्मीदेवीची पंचमीला गजारूढ रूपातील पूजा !
कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची पंचमीला गजारूढ रूपातील पूजा बांधण्यात आली होती.