केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ !
नवी देहली – केंद्रशासनाने केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ केली आहे. आता हा भत्ता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के इतका झाला आहे. याचा लाभ अनुमाने १ लाख कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक यांना मिळणार आहे.