‘कॉफी शॉप’मध्ये अश्लील धंदे !
अशा ‘कॉफी शॉप’ना अनुमती कोण देते ?
सिन्नर (नाशिक) – येथील एका ‘कॉफी शॉप’मध्ये अनैतिक धंदे चालू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी धाड घातली. येथे ५० ते ६० गर्भनिरोधक आढळून आले. येथे अल्पवयीन मुलींसमवेत अश्लील चाळे करण्यासह अत्याचाराच्याही घटना घडल्या आहेत. येथे कॉफी किंवा चहा यांचा कुठलाही प्रकार दिसून आला नाही.