अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणारा धर्मांध अटकेत
ठाणे – भिवंडी येथे अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणारा सरताज महंमद सईद मन्सुरी (वय २२ वर्षे) याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून २ गावठी बनावटीचे पिस्तुल (अग्नीशस्त्र) आणि ४ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. (लोकसंख्येत अल्पसंख्यांक; पण गुन्हेगारीत बहुसंख्य असणारे धर्मांध ! – संपादक)