गरबा खेळणार्‍या तरुणींकडून रुग्णवाहिकेचा वापर !

प्रतिकात्मक चित्र

कोल्हापूर – येथे गरबा खेळण्यासाठी जाणार्‍या तरुणींनी सी.पी.आर्. रुग्णालयाची रुग्णवाहिका वापरली. सायरन वाजवत रुग्णवाहिका नेतांना त्यांनी १ चारचाकी आणि दोन दुचाकी यांना मागे टाकत करून एका गाडीला धडक दिली. रुग्णवाहिकेचे मागचे दार उघडल्यावर त्यात तरुणी दाटीवाटीने बसल्याचे दिसून आले.

संपादकीय भूमिका :

रुग्णवाहिका उपलब्ध करणार्‍यांवर कारवाई हवी !