कॅबचालकाकडून तरुणीचा विनयभंग !
कल्याण – येथे एका तरुणीचा कॅबचालक राकेश मिश्रा याने विनयभंग केला. तिने आरडाओरड करताच कॅबचालकाने पळ काढला. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चालकाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.