हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
जम्मू-काश्मीरच्या पूंछ येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदूंच्या घरांवर भित्तीपत्रके चिकटवून त्याद्वारे ‘सर्व हिंदू आणि सरदार (शीख) परिसर सोडून न गेल्यास त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल’, अशी धमकी दिली आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/728663.html