क्रूर आतंकवादी संघटनेचे समर्थन करणार्या काँग्रेसवर बंदी घाला !
फलक प्रसिद्धीकरता
लडाख येथील काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष असगर अली करबलाई यांनी इस्रायलवर आक्रमण करणारी जिहादी आतंकवादी संघटना हमासचे समर्थन करतांना ‘आम्हाला गर्व असून आम्ही हमासच्या सैनिकांसमवेत उभे आहोत’, असे विधान केले.