३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार !
अल्पवयीनावर गुन्हा नोंद !
मुंबई – लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने तीन वर्षांच्या मुलीला बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या १५ वर्षांच्या मुलाविरोधात आरे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपी मुलाची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली होती.