कल्‍याण येथे चोरी करणारी ३ धर्मांधांची टोळी अटकेत !

प्रतीकात्मक छायाचित्र

ठाणे, ११ ऑक्‍टोबर (वार्ता.) – कोळसेवाडी पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीत दुकाने फोडून चोरी करणार्‍या ३ सराईत धर्मांध चोरट्यांना पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली आहे. त्‍यांच्‍याकडून पोलिसांनी १५ लाख रुपयांहून अधिक मुद्देमाल हस्‍तगत केला आहे. नौशाद खान, मुसीब खान आणि सलमान खान हे तीनही आरोपी सराईत गुन्‍हेगार असून त्‍यांच्‍याविरोधात मुंबईसह विविध पोलीस ठाणे येथे गुन्‍हे नोंद आहेत. (लोकसंख्‍येत अल्‍पसंख्‍यांक असलेले धर्मांध गुन्‍हेगारीत मात्र बहुसंख्‍यांक ! – संपादक)