बनावट प्रमाणपत्रांद्वारे लंडनला जाणार्या महिलेवर गुन्हा नोंद
मुंबई – बनावट प्रमाणपत्राच्या आधारे लंडनला जाणार्या वैशालीबेन पारेख यांना विमातळावर अडवण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रावर स्वाक्षरी असलेले कुलगुरु त्या कालावधीत विद्यापिठात कार्यरत नव्हते. या प्रकरणी महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.