(म्‍हणे) ‘मी प्रौढ चित्रपटच बनवणार !’’ : निर्मात्‍या एकता कपूर

समाजाशी कसलेही देणेघेणे नसणार्‍या चित्रपट निर्मात्‍या एकता कपूर यांचे विधान !

मुंबई – चित्रपट निर्माती एकता कपूर यांना एका व्‍यक्‍तीने (नेटकर्‍याने) ‘अ‍ॅडल्‍ट (प्रौढ) चित्रपट बनवणे बंद कर’, असे सुचवले. यावर एकता यांनी म्‍हटले, ‘‘मी प्रौढ आहे. त्‍यामुळे मी तसेच चित्रपट बनवणार.’’ (अशा निर्मात्‍यांच्‍या चित्रपटांवर बहिष्‍कार घालायला हवा ! – संपादक)