शिक्षकाअभावी ग्रामस्थांकडून शाळा बंद !
चंद्रपूर – येथील अडेगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत ६६ विद्यार्थी शिक्षण घेतात; पण येथे केवळ दोनच शिक्षक आहेत. आणखी एका शिक्षकाच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले.