सीरियामध्ये सैन्य अकादमीवर झालेल्या आक्रमणात १०० हून अधिक लोक ठार
दमास्कस (सीरिया) – सीरियाच्या हुम्स शहरामध्ये आतंकवाद्यांनी सैन्य अकादमीवर ड्रोनद्वारे केलेल्या आक्रमणात अनुमाने १०० लोक ठार झाले, तर अनेक जण घायाळ झाले. यांमध्ये सैनिक आणि नागरिक दोघांचाही समावेश आहे. येथे कार्यक्रम चालू असतांना ही घटना घडली.
⚠️In Syria, more than 100 people killed and at least 240 people wounded in drone attack on military academy
The country’s defense minister was in the building, who left it a few minutes before the explosion.
.#Syria #RussiaUkraineWar #Russian #UkraineRussiaWar #Ukraine… pic.twitter.com/aqhGcf7YT8
— World Chairman 👑 (@Worldchairman_1) October 6, 2023
या कार्यक्रमाला सीरियाचे संरक्षणमंत्री उपस्थित होते. ते निघून गेल्यावर काही मिनिटांत हे आक्रमण झाले. या आक्रमणाचे दायित्व अद्याप कुणीही स्वीकारलेले नाही.
Over 100 Killed, 125 Injured In Drone Attack On Syrian Military Academy
Read here➡️https://t.co/dIdTKSRU14 pic.twitter.com/SP36UYKCZa
— NDTV (@ndtv) October 6, 2023